शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल; दुर्देश सावंत प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव सेवा संघ मुंबई संचलित शिवडाव माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) निकालात १०० टक्के यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विद्यालयातून…








