तिरवडे येथे आंबा-काजू मोहोर संरक्षण कार्यक्रम !

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मौजे तिरवडे येथे संजय विश्वनाथ गावडे यांच्या काजू बागेमध्ये ‘महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत आंबा, काजू मोहोर संरक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग व ग्रामपंचायत तिरवडे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तालुका…








