आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

स्व.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचा कुक्कुट पालन संगोपनाचा अभिनव उपक्रम

पदवी घेतल्यानंतर कोणीही बेरोजगार राहू नये स्वावलंबी व्हावं यासाठी हा उपक्रम उपयोगी पडेल ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडा घाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण उपक्रम या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण घेत…

कणकवली तालुका स्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात नरडवे नं. 1 शाळेचे यश

सोहम गुरुनाथ कांदे आणि परेश भास्कर मुंडले यांनी मिळवला कणकवली तालुक्यामध्ये पहिला क्रमांक कणकवली (प्रतिनिधी) : नडगिवे येथे संपन्न झालेल्या कणकवली तालुका स्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात नरडवे न. 1 शाळेतील कुमार सोहम गुरुनाथ कांदे 4…

सत्यशोधक विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काशिनाथ वर्देकर द्वितीय

कणकवली (प्रतिनिधी) : सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र (धुळे)आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात जि. प. पू. प्रा. शाळा नाटळ खांदारवाडी, ता. कणकवली येथे कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१चे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या कणकवली तालुका स्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सव तथा स्पर्धेत मुलगे मोठा गट कबड्डी या…

लोरे नं. २ जि. प. विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत परब यांची नियुक्ती

माजी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लोरे नं. २ जिल्हा परिषद विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत सदाशिव परब यांची नियुक्ती केली असून सदर नियुक्तीचे पत्र…

साडेतीन फूट लांब नागाला सर्प मित्र स्वप्निल गोसावी यांनी दिले जिवदान…..!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावठणवाडी येथील प्रकाश कापडी यांच्या शेत मांगरात साप असल्याची माहिती आज अनिल पुजारे यांनी दुरध्वनी वरून माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना दिली.गोलतकर यांनी लागलीच चिदंर येथील सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांना पाचारण करत कापडी यांच्या शेत मांगरात…

सुरक्षा पोलीस टाइम्स वृत्तवाहिनी मार्फत सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : सुरक्षा पोलीस टाइम्स वृत्तवाहिनीच्या बोरिवली येथील कार्यालयात दिप्ती दिपक भोगल,संपादिका व दिपक भोगल यांच्या शुभहस्ते, कोकणचे भूमिपुत्र, तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे संस्थापक सत्यवान यशवंत रेडकर, अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांना “राजा शिवछत्रपती पुरस्कार” स्वरूपात…

वरवडे चे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांच्या वतीने बदलापूर येथे महाभंडारा चे आयोजन

अखंड रामचरितमानस पाठ निमित्ताने होणार महाभंडारा मुंबई (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र अचित सूर्यकांत कदम आणि सुरेंद्र समरू यादव यांच्या वतीने श्री तुलसी मानस मंडळ बदलापूर यांच्या वतीने सार्वजनिक अखंड रामचरितमानस पाठ निमित्त महाभंडारा चे आयोजन करण्यात आले…

प्रथमेश राजन तेली व राजन कृष्णा तेली यांच्या कुटुंबीयांच्या स्थावर मालमत्ता हस्तांतरण करण्यास अन्य बँकांच्या कर्जाचा बोजा चढवण्यास व विक्री करण्यास सहकार न्यायालयाकडून मनाई आदेश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्रथमेश राजन तेली व सर्वेश राजन तेली यांना आंबा बागायती सह जमीन खरेदीसाठी सन २०२१ मध्ये ९.६०कोटीचे बारा वर्षे मुदतीने कर्ज मंजूर करण्यात आले होते.कर्जाला २ वर्षे सवलीतीचा कालावधी देण्यात आला होता.…

जिल्हास्तर शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सहभागाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे…

error: Content is protected !!