नाधवडेत भरवस्तीत बिबट्याचा वावर ; ग्रामस्थ भितीखाली

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात अनेक गावातून बिबट्यांचा धुमाकूळ घातला असून त्याचा मुक्त संचार सुरु आहे.नुकताच नाधवडे गांगेश्वर मंदिरानजीक भर वस्तीत नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरावर बिबट्या बिनधास्तपणे भिंतीवर बसलेला ग्रामस्थांनी पहिला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत आहे.…








