धमकी देत तरुणीवर अत्याचार; संशयितावर बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात मागासवर्गीय तरुणीला तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जांभवडे येथील दशरथ आत्माराम बोलये (वय ४५) याच्याविरुद्ध वैभववाडी पोलिस ठाण्यात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये…








