आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे जिल्हा स्तरिय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांकांचे यश

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे नुकतेच पार पडले संपूर्ण जिल्ह्यातून नाविण्यपूर्ण विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील प्राथमिक गटामध्ये कुमार ललित सावंत व कुमार गौरेश काडगे यांनी…

खड्ड्यातील रस्ता अन वाहतुकीचा खोळंबा !

—- रोज मरे त्यास कोण रडे ? फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील रस्ता खड्ड्यात गेल्याने, दर दिवशी वाहतुकीचा खोळंबा होऊन, तास न तास रांगा लागतात ? याकडे कधी ? कोण ? लक्ष देणार? सगळे प्रतिनिधी सुशेगात ! जनतेची हाल ? –रोज…

देशमुख प्रकारणतील आरोपीना शिक्षा होईपर्यंत जिल्ह्यात वंजारी कामगारांना बंदी घाला – छावा मराठा संघटना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे निर्घृण हत्या करण्यात आली. पवनचक्की खंडणी प्रकरणतील संशयित वाल्मिकी कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येचा सूत्रधार आहे, हे संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे…

ग्रंथालयांच्या समस्या सोडविल्या जातील – जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी

माणगाव येथे जिल्हा ग्रंथालयांचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने येत्या महिन्याभरात कॅबिनेट मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या समवेत जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल या…

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित

शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटणच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उस्ताहात संपन्न संपन्न… “माजी विद्यार्थ्यांचे पाठबळच शाळांना गतवैभव प्राप्त करून देत असतात” – प्रा.संजय कळमकर खारेपाटण (प्रतिनिधी) : “ज्या शाळेतील माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन…

हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले – जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

वारकरी संप्रदाय मानवी मनाला अवगुणमुक्त करतो – अजयकुमार सर्वगोड संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड, ह.भ.प. तायाराम गुरव यांना प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या सुरू…

राज्यस्तरीय सब ज्युनियर खुल्या ज्यूदो चाचणी मध्ये निवड झालेल्या फोंडाघाट मधील विद्यार्थी- विद्यार्थिनींचे आणि प्रशिक्षकांचे परिसरात कौतुक !!!

सर्वांकडून राज्य स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!! फोंडाघाट (प्रतिनिधी) : 51 वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी कासार्डे या ठिकाणी झाली. या मध्ये आपल्या आझाद ज्यूदो असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. -35 किलो वजनी गटात…

आमडोस श्री देव रवळनाथ पंचायतन सोमवारी निघणार तीर्थस्नानाला

सोमवती अमावस्या तीर्थस्थानचा योग चौके (प्रतिनिधी) : येत्या सोमवारी सोमवती अमावस्येचा योग असल्याने मालवण तालुक्यातील आमडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन सर्व देवतांचे तरंग पालखी लवाजम्यासह सोमवारी सकाळी वाजत गाजत मालवण येथील तीर्थक्षेत्र मोरयाचा धोंडा येथे प्रस्थान करणार आहे.…

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांचे वाढदिनी केले अभिष्टचिंतन

ओम गणेश निवासस्थानी केक कापत दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी कलमठ गावचे सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आपल्या उपस्थितीत मेस्त्री यांचा वाढदिवस…

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा फोंडा सुतारवाडी येथे संगणक प्रदान कार्यक्रम संपन्न !

प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक ज्ञान असणे आवश्यक – पटेल कै. सत्यवान लाड यांचे स्मरणार्थ दिपक सत्यवान लाड, महेश सत्यवान लाड, सचिन सत्यवान लाड यांजकडून शाळेला दोन संगणक संच ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : शाळेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार संगणक ज्ञान असणे प्रत्येक मुलासाठी आवश्यक…

error: Content is protected !!