कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांचे वाढदिनी केले अभिष्टचिंतन

ओम गणेश निवासस्थानी केक कापत दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी कलमठ गावचे सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आपल्या उपस्थितीत मेस्त्री यांचा वाढदिवस केक कापून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिप अध्यक्ष गोट्या सावंत, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, देवगड भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, सोनू सावंत, परेश कांबळी, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, समीर कवठणकर, गौरव यादव, प्रवीण परब, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री उपस्थित होते.

error: Content is protected !!