खड्ड्यातील रस्ता अन वाहतुकीचा खोळंबा !

—- रोज मरे त्यास कोण रडे ?

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील रस्ता खड्ड्यात गेल्याने, दर दिवशी वाहतुकीचा खोळंबा होऊन, तास न तास रांगा लागतात ? याकडे कधी ? कोण ? लक्ष देणार? सगळे प्रतिनिधी सुशेगात ! जनतेची हाल ? –रोज मरे त्यास कोण रडे ?

error: Content is protected !!