आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सोमवती निमित्त सोमवारी आंबडोस देव मोरयाचा धोंडा येथे तीर्थ स्नानासाठी जाणार

भक्तांना लाभ घेण्याचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : सोमवार ३० डिसेंबर रोजी सोमवती अमावास्या दिवशी तिर्थस्नानाचा योग आहे. या दिवशी श्री देव रवळनाथ पंचायतन आंबडोस मधील सर्व देव देवता तरंग, पालखी सहित व गावातील सर्व लोकासहित मालवण समुद्र किनारी येथे प्रसिद्ध…

भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्ष पदी आमदार रवींद्र चव्हाण…!

मुंबई (न्यूज ब्युरो) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे विश्वासू सहकारी आणि भाजप चे संकटामोचक आमदार रवींद्र चव्हाण याच्या वर पुन्हा एकदा राज्याची जबाबदारी येऊन पडली आहे.मागच्या काळात गृहमंत्री अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण याच्या वर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवली…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

रमेश जोगळे, वैभव साळकर, दत्तप्रसाद वालावलकर, कृष्णा ढोलम, सचिन लळीत, भरत सातोसकर, हरिश्चंद्र पवार, काशीराम गायकवाड व मारुती कांबळे यांना जाहीर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. शनिवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एक…

कवी उत्तम पवार स्मृती राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा

सम्यकवक्ता : २०२४ उत्साहात संपन्न सम्यक साहित्य संसद, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आणि दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : विद्रोही कवी तथा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता उत्तम पवार यांनी आपल्या शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थी चळवळीत स्वतः झोकून देत…

खेळातून आरोग्य आणि स्वावलंबन, तसेच बुद्ध्यांक वर्धन होऊन प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थ्यांची जडणघडण होईल – चेअरमन महेश सावंत

लिटिल फ्लावर इंग्लिश मिडियम स्कूल, फोंडाघाटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2024-25 दिमाखात संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : लहानपणापासूनच मुलांचा आत्मविश्वास, बुजरेपणा नाहीसा होण्यासाठी या स्पर्धा नक्कीच उपयोगी पडतील. खेळातून मुला- मुलींचे आरोग्य सुदृढ होऊन स्वावलंबनाची ऊर्जा आणि त्यातून त्यांच्या बुद्ध्यांक वर्धन…

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह आदर्श शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले सन्मानित वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक…

कलाशिक्षक मंदार चोरगे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार दि.२७ डिसेंबर…

मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांना युवा कौशल्य प्रशिणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने निवेदन…!

आचरा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांनवर रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ व विद्यावेतन यामध्ये वाढ करण्याबाबत युवा कौशल्य प्रशिणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांना 28 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.…

मत्सोद्योग मंत्री नितेश राणेंचे रघुनाथ नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे सर्वेसर्वा रघुनाथ नाईक यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नामदार राणे यांचे काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. आज…

मंत्री नितेश राणेंचा कणकवलीत उबाठा सेनेला दणका

सुशांत नाईक यांचे प्रमुख शिलेदार समीर नलावडेंच्या नेतृत्वाखाली भाजपात कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योगमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा कणकवली शहरात उबाठा सेनेला दणका दिला असून ठाकरे सेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख शिलेदारांनी ओम गणेश निवासस्थानी आज मंत्री नितेश…

error: Content is protected !!