कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे सर्वेसर्वा रघुनाथ नाईक यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नामदार राणे यांचे काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. आज सकाळी ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेत रघुनाथ नाईक यांनी मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा दिल्या.
मत्सोद्योग मंत्री नितेश राणेंचे रघुनाथ नाईक यांनी केले अभिनंदन












