आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अमित शहा माफी मांगो… अमित शहा यांचा निषेध असो… आदी गगनभेदी घोषणा देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमानाचा निषेधार्थ आणि परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बहुजन समाज…

खारेपाटण हायस्कूल, ज्युनियर व सिनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमाचा दि.२६ डिसेंबर २०२४ ला शुभारंभ

कवी लेखक व्याख्याते संजय कळमकर यांची विशेष उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व कै.प्रभाकर लक्ष्मण पाटील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स युनियर कॉलेज खारेपाटण तसेच तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन व…

ग्राहकाने ग्राहकच रहावे, ‘गिर्‍हाईक’ बनू नये- अशोक करंबेळकर

कणकवली तहसीलदार कार्यालयात ग्राहक दिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहकाने खरेदी करताना ग्राहक बनूनच खरेदी करावी स्तू किंवा सेवा देणाऱ्याचे गिर्‍हाईक बनू नये अशा मार्मिक शब्दात ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कणकवली शाखेचे सल्लागार अशोक करंबेळकर यांनी मार्गदर्शन केले. कणकवली तहसीलदार कार्यालय…

खांबाळे बौध्दवाडी येथील आनंदी कांबळे यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे बौध्दवाडी येथील आनंदी काशीराम कांबळे वय ९२ यांचे वृद्धापकाळाने नुकतेच मुंबई येथे निधन झाले.परिसरात त्या नानी या नावाने परिचित होत्या. बौध्दजन पंचायत समिती मुंबई शाखा क्र. ८५५ चे अध्यक्ष प्रदीप कांबळे व सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे…

प्रभागस्तरीय स्पर्धेत तळेरे नं.१ शाळेचे घवघवीत यश

समुहगान, ज्ञानी मी होणार , खोखो व कबड्डीच्या सघांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे प्रभागस्तरीय शालेय बाल,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सावाअंतर्गत विविध स्पर्धेत पी.एम जि.प.आदर्श शाळा तळेरे नं.१ शाळेने घवघवीत यश संपादन केले असून प्रशालेच्या कबड्डी…

गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा

राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभेत भारतीय घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष…

मंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यातील स्वागत व सत्काराचे उत्तम नियोजन केल्याबद्दल

खारेपाटण जि.प.विभागाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार – मयुरेश लिंगायत खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वचीत कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नामदार नितेशजी राणे हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिह्यात दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी दाखल झाले. यावेळी…

दाजीपूर वन्यजीव पर्यटन आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करा-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

धनगरवाड्यांना तातडीने रस्ते द्या लघुपाटबंधारेचे पाच प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण करा वन्यजीव प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करा कोल्हापूर (प्रतिनिधी) : दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटनाचा प्रस्तावित आराखडा अंदाजपत्रकासह जलदगतीने तयार करुन तातडीने शासनाला सादर करा, जेणेकरुन या आराखडयास निधीची…

सिंधुरत्न योजनेंतर्गत 9 दशावतार नाट्यमंडळांना वाहने सुपूर्त

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी चाव्या केल्या सुपूर्त सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माजी मंत्री आ. दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान शासनाकडून मंजूर करणेत आले होते. उर्वरित 25 टक्के कर्ज…

निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप उर्फ पी.आर.सावंत यांचे निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द -दळवीवाडी येथे निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप रामचंद्र उर्फ पी.आर.सावंत (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने रविवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. चिपळूण डेरवण येथे उपचारासाठी नेलेले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. परोपकारी,मनमिळाऊ स्वभावाचे…

error: Content is protected !!