आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल नामदार नितेश राणेंचे वैभववाडी तालुकावासीयांकडून अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नामदार नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे व सहकाऱ्यांनी नागपूर येथे भेट घेत भगवद्गीता व पुष्पगुच्छ देऊन नितेश राणे यांचे वैभववाडी तालुक्याच्या वतीने अभिनंदन केले.यावेळी भाजपा…

आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच

खारेपाटण मध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडूनव जिलेबी वाटून साजरा केला आनंदोत्सव खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेमध्ये संघातील महायुतीचे भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सायंकाळी मंत्रिपदाची प्रथचच शपथ घेताच खारेपाटण येथील भाजप व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडून…

नितेश राणेंनी मंत्रीपदाची घेतली शपथ | नांदगाव मध्ये फटाके फोडून जल्लोष

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी आज मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव पंचक्रोशीतील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नांदगाव येथे एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच लाडू ,पेढे वाटून आनंदोत्सव साजरा…

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित ५२वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल फोंडा या ठिकाणी नुकतेच संपन्न झाले.या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शेठ न. म. विद्यालय व उद्योगश्री प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज खारेपाटण…

नामदार नितेश राणेंचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : नामदार नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अभिनंदन केले. नागपूर येथे नामदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.…

खारेपाटण बाजारपेठेत आमदार नितेश राणे यांचे लागलेले बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे

पालकमंत्री म्हणून दिलेल्या शुभेछा खऱ्या ठरत आहेत खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे कोकणातील एकमेव भजपा उमेदवार आमदार नितेश राणे हे प्रचंड मतांनी आमदारकीची हॅट्रिक साधत विजयी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी एक मोठा बॅनर जिल्ह्याचे…

नामदार नितेश राणेंचे बंड्या नारकर, दिलीप तळेकर, उत्तम बिर्जे यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी निवड होताच भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, कणकवली ग्रामीण तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, भाजपा युवा मोर्चा पडेल मंडल तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी थेट नागपूर…

मंत्री नितेश राणेंचे अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : नामदार नीतेश राणे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी नागपूर येथे भेट घेत विशेष अभिनंदन केले. अबिद नाईक यांचे नामदार नितेश राणे यांच्यासोबत राजकारणपलीकडे मैत्रीचे संबंध आहेत. आमदार नितेश राणे यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिक…

साडेसाती संपली नितेश राणे आमदारचे नामदार झाले

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी व्यक्त केल्या भावना कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे साहेब आज नामदार झाले. 2014 ते महायुतीची सत्ता येई पर्यंत त्याचा कालावधी हा विरोधी पक्षात गेला. विरोधी पक्षात सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली.. महायुती मधील म्हणजे सत्तेतील…

आमदार नितेश राणेंना मंत्रिपद ; कार्यकर्त्यानी गाठले नागपूर

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार नितेश राणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केल्यानंतर प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. आज सायंकाळी नागपूर मध्ये आमदार नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहा…

error: Content is protected !!