मंत्री नितेश राणेंचे अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : नामदार नीतेश राणे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी नागपूर येथे भेट घेत विशेष अभिनंदन केले. अबिद नाईक यांचे नामदार नितेश राणे यांच्यासोबत राजकारणपलीकडे मैत्रीचे संबंध आहेत. आमदार नितेश राणे यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिक मध्ये अबिद नाईक यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नितेश राणे यांच्या राजकीय जीवनातील अत्यंत महत्वाच्या क्षणी अबिद यांनी आवर्जून थेट नागपूर गाठत अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!