आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई अध्यक्ष पदी प्रदीप कांबळे

कार्याध्यक्ष पदी अरुण कांबळे,तर सरचिटणीस पदी संतोष कांबळे यांची बहुमताने निवड वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखेची सर्वसाधारण सभा पाच गार्डन माटुंगा (पुर्व) मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली या सभेत सन 2025 ते 2030 पंचवार्षिक सालाकरिता सर्वानुमते…

कर्जदाराला कोणतीही माहिती न देता परस्पर पैसै काढल्याने 21 जणांविरोधात गुन्हा दाखल

15 जणांचा अटकपुर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील एका नागरी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी कर्जदाराला कोणतीही माहिती न देता २३ लाख ५० हजार रुपये निलेश कडव यांच्या नावाने परस्पर काढल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात २१ जणांच्या…

कुडाळात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात विराट मोर्चा

संपत देसाई, वैभव नाईक यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर कामकाज स्थगित करण्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे अदानी कंपनीला पत्र कुडाळ (प्रतिनिधी) : विज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस व इतर समाजसेवी…

कनेडी येथे बारावी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण.! : केंद्रसंचालक बयाजी बुराण

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, कोकण बोर्ड होणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि. ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनि.काॅलेज कनेडी ता. कणकवली केंद्रावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती…

मसुरे देऊळवाडा येथे 12 रोजी ‘वासू ची सासू’ नाट्यप्रयोग !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री समर्थ बागवे महाराज मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सायं. ४.०० ते सायं. ६.०० वा.श्री सत्यनारायणाचा पूजाविधी, सायं. ६.०० वा.आरती व तिर्थप्रसाद सायं. ७.०० वा.श्री वेताळ…

गुरूप्रतिपदेनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

गुरुवार गुरुप्रतिपदारोजी अक्कलकोट शहरातून वटवृक्ष स्वामींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचेही आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ वद्य प्रतिपदा [गुरुप्रतिपदा] उत्सव श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात साजरा होत आहे.…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त ओरोस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षेतील अग्रगण्य असलेल्या गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस या संस्थेच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन 19 फेब्रुवारी या दिवशी ओरोस येथे करण्यात आले आहे. यावर्षी किल्ले रायगड ते ओरोस येथे पर्यंत पायी शिवज्योत व…

रिस्पेशनिस्ट पाहिजे | रिसेप्शनिस्ट पाहिजे

◼️ माधवबाग कणकवली मध्ये रिसेप्शनिस्ट महिला कर्मचारी पाहिजे 🙋🏻‍♀️ ♦️ कम्युनिकेशन स्किल, कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक ♦️ 👉 स्थानिकांना प्राधान्य. आकर्षक पगार 💯 📲 संपर्क माधवबाग कणकवली – 8329974046

हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत चांगले काम केल्याबद्दल महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालक सुरेश मेकला यांच्या हस्ते नवी मुंबई येथे सन्मान करण्यात आला. नुकतेच त्यांना शाल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात…

दोन कारच्या अपघातात एक गंभीर जखमी

मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेव मंदिरनजीक इनोव्हा आणि टाटा अल्ट्राज कारमध्ये आज झालेल्या आघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली वागदे येथे दोन कार मध्ये झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. पंढरपूर वरून मालवणच्या दिशेने जाणारी…

error: Content is protected !!