मसुरे देऊळवाडा येथे 12 रोजी ‘वासू ची सासू’ नाट्यप्रयोग !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री समर्थ बागवे महाराज मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सायं. ४.०० ते सायं. ६.०० वा.श्री सत्यनारायणाचा पूजाविधी, सायं. ६.०० वा.आरती व तिर्थप्रसाद सायं. ७.०० वा.श्री वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पोईप बुवा ओंकार येरम, रात्रौ ८.०० वा कु. तन्मय मेस्त्री यांचे सुश्राव्य गायन मंदुग साथ दिनेश मेस्त्री रात्रौ ठिक १०.०० वा. गोपाळकृष्ण कलाविभाग मुंबई यांचे विनोदी नाटक वासू ची सासू होणार आहे. उपस्थिती चे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!