आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार निलेश राणे यांनी दाखविली तत्परता

पणदूर फ्लायओव्हरवरील हॅलोजन अवघ्या काही तासांत सुरू कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे फ्लायओव्हर वरील हॅलोजन गेले पंधरा दिवस बंद स्थितीत होते. ग्रामस्थांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातल्यानंतर अवघ्या काही तासांत पथदिवे सुरू करण्यात…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2025 परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : आज रविवार 2 फेब्रुवारी रोजी आयोजित STS परीक्षेचे उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्र ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये संपन्न झाला. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल, गटशिक्षणाधिकारी…

पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढली !

दीक्षित फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रसाद बागवे यांना प्रदान मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक शिक्षक पुढील पिढी घडविण्यासाठी झोकून देऊन कार्य करत आहेत. अशा शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. अनेक शिक्षक यातून प्रेरणा…

श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

माघी गणेश जयंती व मंडळाच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ, गणेश नगर वैभववाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव तसेच मंडळाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत किशोरवयीन मुलींना मागदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- मंगळवार, दिनांक- २८ जानेवारी…

मंत्री नितेश राणे यांच्याकडून चाफेड येथील मेस्त्री कुटुंबीयांचे सांत्वन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड गावचे सरपंच कै. किरण लीलाधर मेस्त्री यांच्या नुकत्याच झालेल्या अकस्मात निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. आज, शनिवारी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी मेस्त्री कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन…

जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याच्या आरोपातून चौघे निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील सौंदाळे हेळदेवाडी येथील भक्ती भरत नार्वेकरसहीत पती शेजाऱ्यांना जमिनीच्या वादातून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तेथीलच संतोष गुरव, शर्मिला गुरव, चंद्रकांत गुरव व रेश्मा गुरव यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही.…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विद्याधर तांबे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

समाजवेध संकल्प प्रतिष्ठान आयोजित सेवानिवृत्तीपर सन्मान सोहळा कणकवली येथे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षकी सेवेची व्रतस्थ कारकीर्द पूर्ण करत दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले एक सेवाभावी आणि जि. प. सिंधुदुर्ग आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व सामाजिक समाजप्रिय…

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी उद्या 2 फेब्रुवारी पासून…!

2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत आयोजन आचरा (प्रतिनिधी) : आचरा वासीयांमध्ये उत्साह निर्माण करणारी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारीची उद्या रविवार २ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ती संपन्न होणार असल्याचे देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी…

कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कणकवली तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला होता. त्याचे वितरण शनिवार 1 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, पत्रकार विशाल परदेशी,…

error: Content is protected !!