आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कट्टा येथे बॅ नाथ पै पुण्यतिथी विविध उपक्रमानी साजरी !

मसूरे (प्रतिनिधी) : कट्टा सेवांगण येथे बॅ नाथ पै यांची ५४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त ५० शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील ३० स्पर्धातील विजेते ३०० स्पर्धकांचा गुणगौरव प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. प्रारंभी दीपक…

पालकमंत्री नितेश राणे २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदा कडे प्रयाण…

पालकमंत्री नितेश राणेंचा माटुंगा येथील महाराष्ट्र भजनी बुवा संमेलनात सत्कार

भजनी बुवा कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही कणकवली (प्रतिनिधी) : भजनी बुवा कलाकारांनी आपल्या कलेतून नेहमीच समाजप्रबोधन केले. भजनाच्या माध्यमातून अध्यात्मिक वारसा जोपासला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक भजनी बुवा कलाकार आहेत. भजनी कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी…

—-भवानी आई ss गोंधळाला ये sss

पेडणेकर परिवाराचा बाजारपेठेत गोंधळोत्सव, मंगळवार तारीख २१ जानेवारीला ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा म्हणजे जागरण गोंधळ ! यामध्ये आपली इच्छा पूर्ण झाल्यावर अथवा स्मरण म्हणून भवानी आईचे गुणगान गोंधळ्या मार्फत करून सर्व त्यामध्ये लिन होतात.असाच गोंधळोत्सव…

माझ्या सकारात्मक यशात ग्रामीण भागातील पत्रकारांचे मार्गदर्शन मोलाचे– अजयकुमार सर्वगोड

फोंडाघाट पत्रकार संघातर्फे सिंधू. अधि. अभियंता सर्वगोड यांचा हृद्य सत्कार ! अन् भावी वाटचालीस शुभेच्छा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : माझ्या प्रशासकीय कारकीर्दीत, माझ्या विभागातर्फे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरीच कामे केली. यामध्ये शासनाच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, कार्यालयातील स्टाफ पासून स्थानिक नेत्यांपर्यंत, तसेच…

पुन्हा बेरोजगारी पासून वाचवा…!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने निवेदन…! सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना बेरोजगार होण्या पासुन वाचण्यासाठी नुकतेच कौशल्य प्रशिक्षणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे कि, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण…

जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती खेड्यापाड्यात होणे आवश्यक – तहसिलदार विरसिंग वसावे

कुडाळ हायस्कूल येथे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आयोजित एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा उत्फूर्त प्रतिसादात संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा 2013 याची खेड्यापाड्यात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे यांनी अखिल भारतीय अंधश्रध्दा…

बॅडमिंटन लीग स्पर्धा तरुण पिढीला दिशादर्शक – समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील युवकांना खेळाच्या माध्यमातून एक नवीन दिशा देण्याचे काम व त्या सर्वांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ही स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. कणकवली शहराच्या राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक सह क्रीडा क्षेत्रात देखील ही स्पर्धा एक मोठी योगदान देणारी ठरत…

पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार मुरलीधर मोहोळ

पुनीत बालन यांच्यातर्फे सर्व विजेत्यांना दहा लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन व्हायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी केले. बालेवाडी येथील…

संकेत शेट्ये यांचा नितेश राणेंच्या पालकमंत्री पदाचा बॅनर ठरला खरा

खारेपाटण एसटी स्टँडवर आमदारपदी निवडून आल्यावर लावला होता बॅनर खारेपाटण (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा विजयी होत विजयी हॅट्ट्रिक साजरी करताच संकेत शेट्ये यांनी खारेपाटण एसटी स्टँडवर नितेश राणे पालकमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करणारा बॅनर लावला होता. 23 नोव्हेंबर…

error: Content is protected !!