पालकमंत्री नितेश राणे २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदा कडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता बांदा येथे स्वागत (स्थळ: बांधा चौक) सकाळी ११:३० वा: गाळ काढणे या विषयाबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या समवेत बैठक ( स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग) दुपारी १:००वा: मोटारीने कणकवली कडे प्रयाण व राखीव,दुपारी ४:०० वा: भारत स्काऊट गाईड सिंधुदुर्ग तसेच शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कब- बुलबुल /स्काऊट गाईड जिल्हा मेळावा – सन 2024 25 या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे तालुका कणकवली )

error: Content is protected !!