आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सायबर आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा

वरवडे ग्रामपंचायत सभागृहात पोलीस ग्रामसंवाद उपक्रमात पीएसआय अनिल हाडळ यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “पोलीस ग्राम संवाद” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने वरवडे येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये हा…

वाचन संकल्प उपक्रम वैभववाडी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा

ग्रंथ प्रदर्शन प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध उपक्रम घेऊन वाचन संकल्प उपक्रम…

काळसे हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक बापू लाड यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब गावचे रहिवासी तथा काळसे येथील शिवाजी विद्यामंदिर काळसे या हायस्कूल चे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक बापू संभाजी लाड यांचे बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी अल्पशा आजरानें गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात…

खारेपाटण येथे कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या उपस्थितीत ग्राम संवाद मेळावा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे आदेशान्वये कणकवली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील खारेपाटण या गावी कणकवली तालुका पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे नुकताच ग्रामसंवाद मेळावा संपन्न झाला. खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर…

सरस्वती विजयकुमार दुबे या महिलेचे समर्थ आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन

रस्त्यावर निराधार आढळणाऱ्या मानसिक रुग्ण बांधवाना तात्काळ आधार मिळणे जरुरीचे – संदिप परब खारेपाटण (प्रतिनिधी) रस्त्यावर निराधार अवस्थेत आढळणा-या मानसिक आजारी व्यक्ती आपले बांधव आपले आहेत त्यांना तात्काळ आधार आणि सुरक्षित जीवन मिळायला पाहिजे. असे प्रतिपादन संदिप परब यांनी मुंबई…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे 19 जानेवारीला जिल्हा अधिवेशन

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची होणार निवड ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन रविवारी दि.19 जानेवारीला ओरोस येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उदघाट्न मंत्री नितेशजी राणे यांच्या हस्ते…

मा वि नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे संपन्न झाले

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे विविध ऊपक्रमांनी रविवारी संपन्न झाले. यावेळी सुरवातीलाच काही मित्र मंडळी, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्वांना सोडून गेलेल्याना साशृनयनाणी श्रध्दांजली मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून वाहण्यात आली. दि…

काळसे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पारितोषिक वितरण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन व उत्साहात संपन्न

चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्वर्गीय जयश्री वामन प्रभू कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे,यांचा पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा संस्थाध्यक्ष व कार्यक्रमाचे…

खेळाडूंचा जिल्हा म्हणून ओळख व्हावी – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील २४ राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार संपन्न तळेरे (प्रतिनिधी) : बुद्धिजीवी लोकांचा जिल्हा ,गुन्हेगारी मुक्त जिल्हा, पर्यटन व सांस्कृतिक जिल्हा म्हणून जशी ओळख आहे, याचप्रमाणे भविष्यात खेळाडूंचा जिल्हा म्हणूनही सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेगळी ओळख व्हावी अशी सदिच्छा…

टेम्पाेतून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला रंगेहात पकडले

वैभववाडी पोलिसांची भुईबावडा घाटात कारवाई वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील चार बैल व टेम्पो असा ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात ही कारवाई केली. या प्रकरणी…

error: Content is protected !!