आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला वादळाचा फटका, लाखोंचे नुकसान

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्गात दोन दिवसांपासून पाऊस आणि सोसाट्याच्या वारा सुरू आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला जोरदार वादळाने दणका दिला. जोरदार वादळाने मुस्लिमवाडी येथील राहणारे शाबिर मुजावर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे घरातील…

तलाठी , राज्य उत्पादन शुल्क वनरक्षक सह ७५००० जागांची मोठी भरती:युनिक चे प्रशिक्षण वर्ग सुरु

युनिक अकॅडमी च्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन C ७५००० जागांची नोकर भरती प्रक्रिया सुरु झालेली असून तलाठी ,एकसाईज, वनरक्षक, पशुसंवर्धन च्या जागां निघाल्या आहेत. तसेच लवकरच जिल्हा परिषदेची देखील मोठी भरती होणार आहे. तरी महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धा…

बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत नंदकुमार वडेर, शिवराज सावंत, रोहिणी मसुरकर प्रथम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या “जिल्हे महाराष्ट्राचे एक स्पर्धा…” या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत नंदकुमार वडेर, शिवराज सावंत, रोहिणी मसुरकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हे महाराष्ट्राचे या ऑनलाईन…

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी देशात चळवळ सुरू

अनेक संघटना या मागणीसाठी आल्या पुढे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी देशात चळवळ सुरू झाली आहे. अनेक संघटना या मागणीसाठी पुढे आल्या आहेत. या हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षी अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन घेतले जाते.…

वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कणकवली तहसील कार्यालयावर आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना काढणार निषेध मोर्चा

शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर शिंदे -फडणवीस सरकारच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला. वारकऱ्यांवर हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरच हल्ला करण्यात आला असून या घटनेच्या…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात मोदी @ 9 अभियान अंतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी मेळावा व योग दिन कार्यक्रमाचे नियोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी): मोदी @ 9 अभियानाची बांदा मंडलाची कार्यक्रम नियोजन बैठक अभियानाचे सावंतवाडी विधानसभेचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या उपस्थितीत बाळु सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक दादू कविटकर…

वैभववाडी बस स्थानकातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्राहक पंचायत मार्फत निवेदनाद्वारे मागणी

नवीन शैक्षणिक वर्षात वेळेनुसार शालेय बस व्यवस्था, वाहतूक नियंत्रक नियुक्ती, पिण्याचे पाणी, शौचालय याबाबत सुधारणा करण्याचे केले आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी): गुरुवार दि.१५ जुन २०२३ पासून २०२३/२४ चे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. वैभववाडी तालुक्यातील सर्वच गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात…

कट्टा येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने ३८ विद्यार्थ्याना शिक्षण निधीचे वितरण मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी झाली. खरा तो एकची धर्म या प्राथनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रारंभी दीपक भोगटे यानी साने गुरुजीना अभिवादन…

ध्यास फाउंडेशन तर्फे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

चौके ( अमोल गोसावी ): नुकत्याच दहावी व बारावी परीक्षेत सावरवाड परिसरातील उत्तीर्ण झालेल्या व सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर वराडमधून प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे ध्यास फाउंडेशन तर्फे गुलाब पुष्प व स्कुल बॅग…

लोरेत दुग्ध सेवा संकलन केंद्राचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणेंच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): रविवार ११ जून रोजी लोरे वि.का.स. सेवा सोसायटी अंतर्गत श्री देव गांगोचाळा दुग्ध सेवा संकलन केंद्राचा शुभारंभ सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडला.दुग्ध सेवा संकलन केंद्र मध्ये विविध अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर…

error: Content is protected !!