आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लोरेत दुग्ध सेवा संकलन केंद्राचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणेंच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): रविवार ११ जून रोजी लोरे वि.का.स. सेवा सोसायटी अंतर्गत श्री देव गांगोचाळा दुग्ध सेवा संकलन केंद्राचा शुभारंभ सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडला.दुग्ध सेवा संकलन केंद्र मध्ये विविध अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर…

नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या प्रलंबित प्रस्तावाला लवकरच मंत्रालयस्तरावरून मंजुरीचा हिरवा कंदील मिळणार

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आ. नितेश राणे यांच्याकडून ठोस आश्वासन कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली पुनर्वसन गावठाणात स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी गेली अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्थांनी केली होती या साठी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने २६ जानेवारी २०२१ रोजी सलग दहा दिवस साखळी…

ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर लिखित सेलिब्रेटींचा कोरोना काळ पुस्तक वाचकांच्या भेटीला

कणकवली (प्रतिनिधी): जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर हे कोकणातील राजकीय, सामाजिक व्यासंगी पत्रकार.त्यांनी कोरोना काळात सिने-नाटक- मालिका आदी मनोरंजन क्षेत्रातील अतिशय लोकप्रिय कलावंतांशी बातचीत करून ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’ हे वृत्तपत्रीय मालिका लेखन केले.माणूस कोणत्याही स्तरातील असो तो कोरोना काळात हतबल झाला…

गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकीवर कारवाई

१०,६२,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गची धडक मोहीम कुडाळ ( अमोल गोसावी ) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत आज रविवार दिनांक ११ रोजी सायंकाळी ५: ३० वाजता देवसू येथील देवसू…

राज्यात पुढील 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

( ब्युरो न्युज ) : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र, राज्यात पुढच्या 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केरळात मान्सून दाखल…

फोंडाघाट ग्रामपंचायतीचे वायरमन रवींद्र जोईल यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष- परोपकारी कर्मचारी तथा वायरमन रवींद्र बाळकृष्ण जोईल गांगवाडी ( ५५ वर्षे) यांचे मुंबई येथे गुरुवारी औषधोपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्या आजारावर औषधोपचार सुरू होते. हसतमुख, कामतप्पर आणि सर्वांना घेऊन काम…

… अखेर ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला टेस्ट क्रिकेटचा ‘बादशाह’

(ब्युरो न्युज ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने टेस्ट क्रिकेटची बादशाहात पटकावली आहे. त्यामुळे आता करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं पहायला मिळतंय. ऐतिहासिक सामन्यात…

फोंडाघाट मध्ये अवैध गोवा बनावटीची दारू जप्त

हवालदार उत्तम वंजारे यांनी केली कारवाई कणकवली (प्रतिनिधी): गोवा बनावटीची दारू विक्री करताना फोंडाघाट हवेलीनगर भूषण विष्णू कोथमिरे याला फोंडाघाट पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे यांनी पकडले. भूषण कोथिमिरे याच्याकडून गोवा बनावटीची 900 रु.ची दारू जप्त करण्यात आली असून भूषण…

साकेडी मध्ये गावठी दारूभट्टीवर एलसीबी चा छापा

21 हजार चा मुद्देमाल जप्त ; वृद्धेवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी): साकेडी बोरीचीवाडी येथील पडक्या मांगरात आज दुपारी सव्वा बारा वाजता एलसीबी पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी च्या पथकाने छापा करून गावठी हटभट्टीचा अड्डा उध्वस्त केला. गावठी…

कणकवलीत कचरा संकलन होणार अधिक गतीने

केंद्रीयमंत्री राणेंच्या माध्यमातून ट्रॅक्टर सह घंटागाडी उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील कचरा संकलन करण्याची सुविधा अजून मजबूत होण्याच्या दृष्टीले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली नगरपंचायत च्या कचरा संकलन वाहना करीता देण्यात आला होता. यामधून…

error: Content is protected !!