सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील रस्त्यावर आढळला पट्टेरी वाघ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आरोंदा येथील रस्त्यावर पट्टेरी वाघ दिसून आला असून गोवा येथे जात असलेल्या चारचाकी गाडीसमोर रात्रीच्या सुमारास या वाघान दर्शन दिल्याची माहिती मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात हा वाघ रस्त्यावर बसलेला…







