आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मंत्री नितेश राणे यांचा कोळपेत उबाठा सेनेला जोरदार धक्का

उबाठाचे अल्पसंख्याक उपतालुकाध्यक्ष शाबान राऊत यांच्यासह कोळपे ग्रामपंचायत सदस्य दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे यांचा भाजपात प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे गावचे उबाठा सेनेचे अल्पसंख्यांक सेल तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत तसेच ग्रामपंचायतचे तीन सदस्य यांनी मंत्री नितेश…

तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नाधवडेत एम.आय.डी.सी. प्रकल्प लवकरच उभारणार

मत्स्यउदयोग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील मूलभूत सेवा सुविधांबरोबर तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नाधवडे येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प लवकरच उभारणार. त्यासाठी संबंधित अधिकारी व उद्योगमंत्र्याशी बोलणार आहोत. असे  आश्वासन मत्स्यउदयोग व…

सरिता पवार यांना कायद्याने वागा लोकचळवळी चा फातीमाबी – सावित्री पुरस्कार जाहीर

11 जानेवारी रोजी उल्हासनगर मुंबई येथे होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सरिता पवार याना कायद्याने वागा लोकचळवळी चा फातिमाबी- सावित्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवार 11 जानेवारी रोजी सिंधुभवन उल्हासनगर मुंबई…

कै. दादा ठाकूर स्मृतीप्रित्यर्थ खुली वक़्तृत्व स्पर्धा !

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने आयोजन आचरा (प्रतिनिधी) : वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचलित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, तालुका मालवण यांच्या वतीने कै. दादा ठाकूर (आचरे- पारवाडी ) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या (प्रौढ गट) वाचन स्पर्धेचे…

वडाचापाट श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव 13 पासून !

मसुरे (प्रतिनिधी) : वडाचापाट येथील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव १३ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. स्वंयभू श्री शांतादुर्गा माऊलीच्या नामाचा जयघोष करीत आई माऊलीचे भरजरी वस्त्रालंकार घालून नटलेले भव्य…

कणकवली पर्यटन महोत्सवात दिग्गज इंडियन आयडॉलचा असणार लाईव्ह परफॉर्मन्स

सलमान अली ऋषी सिंग सायली कांबळे नितीन कुमार पवनदीप अरुनीता चेतना भारद्वाज यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची सुवर्णसंधी कणकवली (प्रतिनिधी) : 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान कणकवली पर्यटन महोत्सवाचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर करण्यात आले आहे. कणकवली पर्यटन महोत्सवाचे 9 जानेवारी…

विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरले पाहिजे – वैभव नाईक

सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जगाच्या पाठीवर आपली छाप उमटवली आहे. सह्याद्री माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या विद्यालयातून ज्ञानार्जनाचे कार्य उत्तम…

भडगाव बु.सह्याद्री माध्यमिक विद्यालयात उभारलेल्या प्रशस्त सभामंडपाचे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

वैभव नाईक यांनी सभामंडपासाठी दिला होता १५ लाख रु. निधी कुडाळ (प्रतिनिधी) : कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु . या विद्यालयासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून सभामंडप मंजूर केला होता. त्यासाठी १५…

भारताला प्रॅक्टिकल आर्थिक महासत्तेकडे नेणारा कोहिनूर हरपला

पुरी आश्रमात डॉ. मनमोहन सिंग यांना वाहण्यात आली आदरांजली कणकवली (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान ज्यानी देशाला आर्थिक धोरणाच्या स्विकार्यतेतून आर्थिक समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या डॉ. मनमोहन सिंग यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज गोपूरी आश्रमात कृतज्ञता…

श्रीशृंगेश्वर- शिंगोबाच्या अध्यात्मिक निसर्गसुंदरतेच्या अनुभूतित, ६५ वर्षाचे वर्गमित्र अभिषेक/ब्राह्मण भोजनात सुखावले !

सूर्यास्ताकडे झेपावणाऱ्या “बचपन के दोस्त” च्या मित्र परिवाराने अनुभवली चैतन्याची ऊर्जा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : जीवनाच्या ह्या वळणावर फोंडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ६५ व्या वर्षी, वनभोजनाच्या शाळेतील मंतरलेल्या आठवणी अनुभवल्या. “बचपन के दोस्त” हा सन ७४-७५ चा जुन्या आणि शेवटच्या एस.एस.सी…

error: Content is protected !!