देशमुख प्रकारणतील आरोपीना शिक्षा होईपर्यंत जिल्ह्यात वंजारी कामगारांना बंदी घाला – छावा मराठा संघटना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे निर्घृण हत्या करण्यात आली. पवनचक्की खंडणी प्रकरणतील संशयित वाल्मिकी कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येचा सूत्रधार आहे, हे संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे…







