आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आचरे पंचक्रोशीत सर्व ज्येष्ठ नागरिक असुरक्षित !

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्काॕम संलग्न) आचरे पंचक्रोशी कडून आचरा पोलीस स्टेशनला निवेदन आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ(फेस्काॕम संलग्न)आचरे पंचक्रोशी कार्यकारी मंडळाने आचरे पोलीस स्टेशनला भेट देऊन आचरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक खंडागळे यांना आचरे पंचक्रोशीत सर्व ज्येष्ठ…

भारताचा कोहिनूर  हरपला ! माजी पंतप्रधान  डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग  यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते.…

मत्सोद्योगमंत्री नितेश राणे दोन दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे हे 27 आणि 28 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि.27 डिसेंबर राेजी सकाळी 6:30 वा.आधिश निवासस्थान जुहू, मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ…

खून दरोडे असे गंभीर गुन्हे दाखल असणारा कुख्यात गुन्हेगार अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांची धाडसी कामगिरी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : फोंडा, भालेकरवाडी येथील जंगलात मिळुन आलेल्या मोटार सायकलच्या माध्यमातून कणकवलीत १९ डिसेंबर रोजी झालेल्या घरफोडीतील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले असे या सराईत गुन्हेगारास स्थानिक…

शिष्यवृत्ती सराव परीक्षा कणकवली कॉलेज व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रावर होणार संपन्न

आडनाव अल्फाबेटिक क्रमांकानुसार असून मराठी व इंग्रजी माध्यम स्वतंत्र बैठक व्यवस्था कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवार २९ डिसेंबर रोजी कणकवली कॉलेज…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाकडून निषेध करीत राजीनाम्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या अवमानकारक वक्त्यव्याचा निषेध करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तसीलदार वैभववाडी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना…

मडुरेत संतप्त ग्रामस्थांनी बेकायदा खनिज वाहतूक रोखली

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा डीगवाडी येथे बेकायदा खनिज वाहतूक संतप्त ग्रामस्थांनी रोखली. याबाबत सावंतवाडी तहसीलदार, मडुरा तलाठी यांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी तहसीलदार यांच्या आदेशाने दुपारी सदर डंपर सावंतवाडी तहसील कार्यालयात नेण्यात आला. मडुरा तलाठी एन. आर. नाईक व पाडलोस…

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित

शेठ न.म.विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटणच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ संपन्न… “विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वकच सोशल मीडियाचा वापर करावा….”- प्रसाद गावडे खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या सोशल मीडियाचा अतिरेक होत असताना दिसत असून सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असेल असे नाही.त्याचा आपल्या जीवनावर…

चिंदर खरीवाडी रस्ता खडीकरण डाबरीकरणाचा शुभारंभ…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर खरीवाडीकडे जाणाऱ्या जनसुविधे मधून पाच लाख रुपये मंजूर रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणाचा शुभारंभ सरपंच नम्रता महंकाळ – पालकर याच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, मारुती आपकर, दिंगबर पडवळ, सदाशिव आसवलकर,…

साने गरुजींच्या विचारांनी युवाईने भारत बलवान करावा – बाबासाहेब नदाफ

गोपुरी आश्रमात साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती समारोहाची सांगता कणकवली (प्रतिनिधी) : बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! हे साने गुरुजींचे विचार युवाईने आत्मसात करून देश बलवान करण्यासाठी प्रयत्न करावा. हे साध्य करण्यासाठी आपल्या डोक्यातील जाती-धर्माची कीड टाकून द्यावी लागेल.…

error: Content is protected !!