कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे हे 27 आणि 28 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि.27 डिसेंबर राेजी सकाळी 6:30 वा.आधिश निवासस्थान जुहू, मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल- मुंबईकडे प्रयाण, सकाळी 7 वा.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) मुंबई येथे आगमन व राखीव. सकाळी 7.35 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) मुंबई येथे आगमन व राखीव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) येथून इंडिगो फ्लाईट क्र. 6E- 5284 ने गोवाकडे प्रयाण, सकाळी 8.45 वा.मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने जि. सिंधुदुर्ग कडे रवाना.सकाळी 9:30 वा.स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरस्कर कनिष्ठ महाविद्यालय बांदा,सकाळी 11:00 वा. ABVP कार्यक्रमास उपस्थिती,स्थळ – यशवंतराव भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी, दुपारी 1 वा.भाजपा सदस्य नोंदणी कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ -पत्रकार भवन, ओरोस ता. कुडाळ, दुपारी 2 पत्रकार परिषद स्थळ : पत्रकार भवन ओरोस ता. कुडाळ दुपारी 3:00 वा. 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ – कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, ता. कणकवली संपर्क,दुपारी 3:30 वा. मंत्री, महोदयांचा स्वागत समारंभ स्थळ -कनेडी बाजारपेठ, सायं 4.15 वा.कनेडी येथून कणकवलीकडे प्रयाण, सायं 4.20 वा. ओमगणेश निवासस्थान कणकवली, येथे आगमन व राखीव, सायं. 6.00 वा. ओमगणेश निवासस्थान कणकवली येथून ता. कुडाळ कडे प्रयाण, सायं. 6:30 वा.तरुण भारत वर्धापनदिन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ महालक्ष्मी हॉल, हॉटेल गुलमोहोर शेजारी, रात्रौ 9 वा. कुडाळ,वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ – कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, ता. वैभववाडी, रात्रौ. 10:30 वा.ता. वैभववाडी येथून कणकवली कडे प्रयाण व ओमगणेश निवासस्थान कणकवली, येथे आगमन व राखीव.
शनिवार 28 डिसेंबर राेजी सकाळी 10:30 वा.ओमगणेश निवासस्थान कणकवली येथून ता. वैभववाडी कडे प्रयाण, सकाळी 11. ता. वैभववाडी, दुपारी 1.30 वा. करुळ घाट ता. वैभववाडी येथून कणकवली कडे प्रयाण,दुपारी 2:00 वा.ओमगणेश निवासस्थान कणकवली, येथे आगमन व राखीव.दुपारी 2:45 वा.ओमगणेश निवासस्थान कणकवली येथून कसाल, ता. कुडाळकडे प्रयाण, दुपारी 3 वा. हॉटेल व्यवसायिक यांच्या तर्फे मंत्री महोदय यांचा सत्कार. स्थळ साई माऊली बैंक्वेट हॉल, मु. पो. कसाल (बालमवाडी) ता. कुडाळ,सायं 4.00 वा. कसाल, ता. कुडाळ येथून कणकवलीकडे प्रयाण व ओमगणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन व राखीव.