आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कला हा जीवनाचा आधारस्तंभ आहे :- सुनिल भोगटे

नवोदित कलाकारांना नावारूपास आणणारी ही वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा ठरेल चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी आयोजित सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धेचा शुभारंभ कुडाळ ( अमोल गोसावी ): ” फक्त नविन कलाकार या नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत हे या स्पर्धेच वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या…

आमदार वैभव नाईक यांची ‘बनवाबनवी’ – अमित इब्रामपूरकर

५ कोटींचा निधी मंजुर झाल्याची थाप माहितीच्या अधिकाराखाली उघड मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले…

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ने केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीमध्ये चांगल्या गुणांनी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांतिक सदस्य नीलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपये जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे, कलमठ माजी तंटामुक्ती…

पोलीस भरतीसाठी बोगस दाखला देणाऱ्यासह साथीदाराला केले गजाआड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखल करून पोलीस शिपाई पदाची नोकरी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याच बरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना सोमवार पर्यंत न्यायालयाने पोलीस…

देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या ‘MISHTI’ कार्यक्रम (Mangrove Initiative for Shorelline Habitats and Tangible Incomes) अंतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि कांदळवन कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मौजे मिठबांव सव्हे नं. २८९, तालुका देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन…

मुख्यमंत्री शिंदेंचा ” असा ” असणार सिंधुदुर्ग दौरा

कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्गनगरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व…

तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणे वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतच्यावतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले . गावातील शेतकरी बांधवांना भात पेरणी साठी मागेल ते बियाणे अंतर्गत ज्यांनी ग्रामपंचायत मध्ये भात बियाणे साठी नावनोंदणी केलेली ; त्याच्यासाठी आज सकाळी 10 वाजता मोफत भात बियाणे…

शिंदे गट हा भाजपच्या ताटाखालचे मांजर

आमदार वैभव नाईक यांचे जोरदार टीकास्त्र कुडाळ ( अमोल गोसावी ): कुडाळमध्ये उद्या ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने आज पत्रकारांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना विचारले…

बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ): दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरणाचा दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. या उद्देशाने बॅ. नाथ…

महान गावातील वीज समस्या दूर करा

सरपंच अक्षय तावडे यांनी वेधले लक्ष मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील महान गावातील वीज समस्या बाबत सरपंच अक्षय तावडे यांनी वीज वितरण कंपनीच्या मालवण कार्यालयास निवेदन देत वीज लाईन लगतची झाडे तोडण्याची मागणी केली आहे. निवेदन नुसार महान गावामधील वीज वाहिन्यांना…

error: Content is protected !!