आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कवठी-चेंदवण निरूखेवाडी धबधबा होणार विकसित

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून १ कोटीचा निधी मंजूर आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन कुडाळ ( अमोल गोसावी ) : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून…

विराज माळगावकरच्या मदतीसाठी सरसावले दशावतारी कलाकार मित्र

दशावतार मित्राला नाट्यप्रयोगातून गोळा केली ३५०००/- रु आर्थिक मदत रसिकांचाही मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील माळगाव येथील तरुण दशावतार कलावंत कुमार विराज माळगांवकर यांच्यासमोर अनेक संकटे उभी ठाकली आहेत. गरीब परिस्थितीत जन्ममलेला विराज तरुणपणातच दशावतार कलेकडे…

सेवानिवृत्त शिक्षक बस्त्याव फर्नांडिस याना गुरुवंदना!

आचरा ज्यू. कॉलेजच्या २००२ बॅचच्या विध्यार्थ्यांकडून सन्मान आचरा (प्रतिनिधी) : आचरा हायस्कूल व ज्यूनिअर काँलेजचे शिक्षक बस्त्याव फ्रान्सिस फर्नांडीस हे गेल्या महिन्यात निवृत्त झाले होतो. चोविस वर्ष मराठी आणि इग्रजी विषयाचे विद्यादान करत त्यांनी अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. यातील अनेक…

५ जुन रोजी मिठबांव येथे कांदळवन वृक्षलागवड

देवगड (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जुन रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मिठबांव (रेडेकोंड ग्राऊंडशेजारी) येथे कांदळवन वृक्षलागवड करण्यात येणार आहे. किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथिल स्थानिकांच्या उपजिविकेसाठी महत्वाच्या असलेल्या कांदळवनाच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देत…

प्रशासनाकडून व्यवस्था होईपर्यंत आ. वैभव नाईक यांनी स्वखर्चाने कोळंब पाठोपाठ कुंभारमाठ वासियांना केला टँकरद्वारे पाणीपुरवठा

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील गावात पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाली असून आ. वैभव नाईक यांनी कुंभारमाठ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यामुळे नागरिकांनी जाहीर आभार मानले. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठयाची व्यवस्था होईपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी कालपासून स्वखर्चाने तातडीने…

सुवासिनींचे स्वामींच्या वटवृक्षाभोवती सप्तजन्म सौभाग्याचे साकडे

हजारो सुवासिनींच्या वडपुजेने वटवृक्ष मंदिरात वटपौर्णिमा उत्साहात साजरा मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज वटपौर्णिमा सण मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला. सती सावित्रीच्या श्रध्देय सौभाग्याच्या पुजेपासून भारतीय संस्कृतीत सौभाग्याचा वारसा वटपौर्णिमेस व वडपुजेस लाभलेला…

… अखेर शस्त्रक्रिया चोरल्याच्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर !

ब्युरो न्युज (मुंबई) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठं सरकारी रूग्णालय म्हणजेच जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून आलं. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनानंतर नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आता…

ओझर विद्यामंदिरचा १००% निकाल

मसुरे (प्रतिनिधी) : मार्च २०२३ च्या शालान्त परीक्षेमध्ये (दहावी) ओझर विद्या मंदिर कांदळगाव प्रशालेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी प्रशालेमधून एकूण २१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन, श्रेयस संतोष…

विद्यार्थी समुपदेशन ही काळाची गरज : श्री. दत्ता केसरकर

‘दहावीनंतर पुढे काय?’ – गुरुकुल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : सध्या शैक्षणिक क्षेत्रात असंख्य रोजगार, नोकरीभिमुख शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. मात्र आज विद्यार्थी व पालकांना दहावीनंतर पुढे कोणते करियर निवडावे, हा प्रश्न सतावत आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठीच…

आदित्य बटावले चंदेरी किल्ला शिखरावर करणार चढाई

कुडाळ (अमोल गोसावी) : नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कुडाळचा सुपुत्र आदित्य बटावले महाराष्ट्रातील अतिशय अवघड अशा चंदेरी किल्ला शिखरावर सोमवार, ५ जून रोजी सायकलद्वारे चढाई करणार आहे. आदित्य हा सर्व ८०० मीटर चढाईचा प्रवास मावळ्याच्या वेशात करणार असून यासाठी महाराष्ट्र…

error: Content is protected !!