आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेटकरवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; दुरुस्तीची मागणी

बांदा (प्रतिनिधी) : शेटकरवाडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर व…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालय डाॅक्टर मारहाण व ताेडफाेडप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर वैभव मोरे यांना झालेल्या मारहाण व रुग्णालय तोडफोड प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आरोपी संदीप तानवडे व गणपत तानवडे या दोघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत. कोकिसरे येथील संदीप तानवडे…

उपअभियंता शेडेकर चिखलफेकप्रकरणी मंत्री नितेश राणेंसह सर्व आरोपी निर्दोष

सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी 1 महिना कारावास, 1 लाख दंड शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार ओरोस (प्रतिनिधी) : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.…

भाेसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पदवीदान सोहळा उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरी तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई…

अशोक नारकर यांना राज्यस्तरीय गुणवंत आरोग्य कर्मचारी पुरस्कार प्रदान

आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक अर्जुन नारकर यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालवण मध्ये आविष्कार फाउंडेशन…

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होम मिनिस्टर खेळ रमाईच्या पैठणीचा

नाटळ (प्रतिनिधी) : नाटळ बौद्ध विकास संघ नाटळ, शाखा मुंबई (रजि) च्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दिनांक ३०/०४/२०२६ ते ०१/०५/२०२६ रोजी साजरा करण्यात येत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी…

सेवानिवृत्त बौद्ध दि संघामार्फत महिला मेळावा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने समृद्ध आहे तसा तो विविधतेनेही समृद्ध आहे पण दुर्दैवाने तो येथील मागासलेपणातही कमी नाही. या जिल्ह्याची समृद्धी निर्माण करायची असेल तर येथील तरुण आणि महिलांनी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराची कास धरणे आवश्यक असल्याचे…

बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भाजप युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती; परिसराच्या सुख-समृद्धीसाठी साकडे बांदा (प्रतिनिधी) : श्री देव वेतोबा सातेरी, श्री देव गिरोबा सातेरी आणि श्री देव वंशेश ब्राह्मण यांच्या आशीर्वादाने बाकरवाडी येथील श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराचा वर्धापन…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे येथे रिक्षा अपघातात रिक्षाचालक युवकाचा मृत्यू

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एक अवघड वळणावर सिद्धिविनायक हॉटेलच्या समोर रविवारी रात्री १२ वाजता च्या सुमारास रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षा चालक युवक संदीप…

विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन, वेंगुर्ले च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्काराचे 3 मे 2026 रोजी वितरण

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्ले चा दहावा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी वाशीमचे आंबेडकरी कवी महेंद्र ताजणे यांच्या खूप काही आणखी या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ. श्रीधर पवार…

error: Content is protected !!