आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आदमापूर ते झापाचीवाडी बाळूमामाची पालखी सोहळा

भंडारा उधळत ग्रामस्थांकडून जल्लोशात स्वागत सोलापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर ते सोलापूर जिल्ह्यातील झापाचीवाडी गावामध्ये तब्बल शेकडो कि.मी. पायी अंतर पार करून बाळुमामाची पालखी दाखल झाली आहे. या पालखीसोबत सुमारे १५० पेक्षा अधिक भक्तगण सहभागी झाले आहेत. तब्बल कोल्हापूर,…

कणकवली बालगोपाळ हनुमान मंदिरात शुक्रवारी शनैश्चर जयंती

कणकवली (प्रतिनिधी ) : प्रतिवर्षाप्रमाणे बालगोपाळ हनुमान मंदिर, कांबळी गल्ली कणकवली येथे शुक्रवार 19 मे रोजी शनैश्चर जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स. 8 ते 8.30 श्री शनी महाराज पूजन, तिर्थप्रसाद, स.8.30 ते…

मसुरेत श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम १८ मे रोजी!

मसुरे (प्रतिनिधी ) : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे १८ मे रोजी श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते १० वा. दत्त गुरुंची पूजा अर्चा, सकाळी…

शिवडाव, नरडवे व तरंदळे धरणातील पाण्याचा विसर्ग करा..

अखिल भारतीय मराठा सेवा संघाची कणकवली तहसीलदारांकडे मागणी दोन दिवसांत नदीपात्रात पाणी साेडण्याचे आश्वासन कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली शहरासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याच्या पातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नद्यांचे पात्र कोरडी पडली आहेत.त्यामुळे नळ योजनाना पाणी…

कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासीयांना सोयीसुविधा मिळण्यासाठी सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांची धडपड कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांनी…

आ.नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका

साकेडी उपशाखाप्रमुख सह , ग्रा पं सदस्य भाजपात कणकवली (प्रतिनिधी) : आ.नितेश राणेंनी पुन्हा उ. बा.ठाकरे सेनेला आणखी एक दणका दिला असून कणकवली विधानसभा मतदारसंघातील साकेडी ग्रा पं च्या ठाकरे शिवसेनेच्या सदस्य समीक्षा संतोष परब, साकेडी गावचे उपशाखाप्रमुख संतोष परब…

खारेपाटण येथे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी): गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने राजेश्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती खारेपाटण येथे मोठ्या उस्थाहाच्या वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, कालभैरव – दुर्गा देवी मंदिर ट्रस्ट खारेपाटणचे…

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या विविध मार्गदर्शन वर्गांचा समारोप

आचरा (प्रतिनिधी) : आजगाव येथील ‘पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित केलेला सहावी ते आठवीतील मुलांसाठीचा ‘मूलभूत गणित मार्गदर्शन वर्ग’ आजगाव मराठी शाळेत नुकताच पार पडला. दि. ८ मे ते १३ मे या कालावधीत मुलांना गणितातील मूलभूत नियम समजावून…

श्री देव विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चिंदरचा 16 मे रोजी वर्धापन दिन सोहळा….!

पदो टकलो झालो रे-एकांकिका व भक्त प्रल्हाद-दशावतारी नाट्यप्रयोग विशेष आकर्षण आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावठणवाडी येथील श्री देव विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा उद्या १६ मे रोजी साजरा होणार आहे. सकाळी ०९.०० ते १०.०० वा. श्री देव…

शिक्षक पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी भाग्यलक्ष्मी पॅनेलची एकहाती सत्ता

१५ पैकी १३ जागांवर केला विजय संपादन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने एकतर्फी सत्ता राखली आहे. १५ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला आहे. तर परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा मिळाली असून दोडामार्गमध्ये बंडखोर…

error: Content is protected !!