नगरसेवक शारंगधर देशमुख यांना पितृशोक

वसंतराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन कोल्हापूर (प्रतिनिधी) : नेगुरुजी वसाहत येथील लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे कार्याध्यक्ष, तसचं कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे आज बुधवारी दुपारी अल्पशा आजारानं दुःखद…








