कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना भगवी शाल घालून त्यांचे अभिनंदन केले.
देवेंद्द फडणवीस – नितेश राणे यांची भेट आणि भगव्या शाली ने नितेश राणेंचे स्वागत











