भैय्याशेठ यांनी राजापूर लांजा केले सर

18 हजार 359 मतांनी मिळवला विजय

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर विधानसभा मतदार संघ निकालएकूण मतदार : 2, 38, 409झालेले मतदान : 1, 52, 998• मतमोजणी फेरी-20किरण सामंत : शिवसेना महायुती : 66615राजन साळवी : महाविकास आघाडी : 48256अविनाश लाडः अपक्ष :6935संदीप जाधवः अपक्ष :920अमृत तांबडे: अपक्ष :1018राजेद्र साळवी अपक्ष :870यशवंत हर्याणः अपक्ष : 249संजय यादवरावः अपक्ष 314 नोटा : अखेर महायुतीचे किरण सामंत यांनी 18359 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.

error: Content is protected !!