आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उद्योजक महेश परब, सरपंच मानसी परब यांच्याकडून शाळेस लॅपटॉप प्रदान

परब दाम्पत्याने जपली सामाजिक बांधिलकी ओरोस (प्रतिनिधी): १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेस धामापूर गावाचे सुपुत्र तथा उद्योजक महेश परब व धामापूर सरपंच मानसी परब यांच्या शुभहस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात आला. आपल्या ग्रामीण…

मूठभर धान्य घोटभर पाणी पक्ष्यांसाठी उपक्रमाचा कट्टा येथे शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने “मुठभर धान्य घोटभर पाणी पक्ष्यांसाठी” या उपक्रमांचा शुभारंभ कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते…

सिंधुदुर्गात दुसऱ्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 877 केस निकाली

2 कोटी 12 लाख 74 हजार रक्कमेची तडजोड वसुली ओरोस (प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी…

लग्नाचे वऱ्हाड नेणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात ; 30 हुन अधिक वऱ्हाडी जखमी

कणकवली (प्रतिनिधी): वागदे तेथील हॉटेल वक्रतुंडसमोर बोलेरो पिकप ने लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा बोलेरो पिकप टेम्पो पलटी होत भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात जवळपास 30 हुन अधिकजण जखमी झाले असून…

खांबाळे सुपुत्र तेजस कांबळे यांचे NET परीक्षेत सुयश

वैभववाडी (प्रतिनिधी): विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत (NET) पर्यावरण शास्त्र विषयात खांबाळे बौद्धवाडी येथील तेजस दयानंद कांबळे उत्तीर्ण झाला असून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पाञ ठरला आहे. तेजसचे प्राथमिक शिक्षण रामकृष्ण…

उद्या पोलीस इन्स्पेक्टर दयानंद विठ्ठल सावंत (मुंबई) यांचे कुडाळ एस आर एम कॉलेज येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

75000 जागांची विविध खात्यातील बंपर भरती लवकरच शिरवल गावचे सुपुत्र पीएसाय ते थ्री स्टार पोलीस इन्स्पेक्टर प्रवास; एक बहुआयामी समाजिक दायित्व निभवणारे पोलीस अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक घरात किमान एक सरकारी अधिकारी निर्माण करणे युनिक चे ध्येय्य – सचिन कोर्लेकर युनिकचे…

मोटरसायकलच्या अपघातात तरुण ठार

बांदा (प्रतिनिधी): इन्सुली क्षेत्रफळ तिठा येथे दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात सावंतवाडी येथील एक परप्रांतीय कामगार जागीच ठार झाला. ही घटना साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. बाबू थारू चव्हाण वय 38 रा- सावंतवाडी भटवाडी, मूळ – विजापूर असं त्याचं…

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन

अरुण गांधी यांच्यावर कोल्हापूरातील वाशी,नंदवाळ रोड, येथील गांधी फौन्डेशनच्या जागेत सायंकाळी होणार अंत्यसंस्कार प्रतिनिधी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे आज मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते…

शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा

राष्ट्रवादी अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार – शरद पवार ब्युरो न्यूज: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले गेले असल्याचे म्हटले जात आहे. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील…

मुंबई बँक अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी): विधानपरिषद माजी विरोधी पक्षनेता तथा मुंबई बँक अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांची कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली.निकटच्या कार्यकर्त्यांच्या लग्नानिमित्त आलेले दरेकर कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर आले होते. त्यावेळी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ देत दरेकर यांचे…

error: Content is protected !!