आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

साईकृपा कन्स्ट्रक्शन A to Z बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सच्या विस्तारित वास्तूचा शानदार शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उद्योजक राजू मानकर यांच्या साईकृपा कंट्रक्शन A टू z बिल्डिंग मटेरियल सप्लायर या सना कॉम्प्लेक्स मधील विस्तारित नूतन वास्तूचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर माजी नगरसेवक तथा महापुरूष मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते करण्यात आला.गेली पंधराहून…

जळीत नौकेवर सापडले तांडेलाच्या मृतदेहाच्या हाडांचे अवशेष

अवशेषाची होणार कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीमकडून तपासणी देवगड (प्रतिनिधी) : देवगड कुणकेश्वर समुद्रात सुमारे १५ वावात मच्छिमारी करताना नौकेवरील खलाशी यांनी तांडेल याच्याशी झालेला किरकोळ वाद मनात ठेवून मच्छिमारी करतानाच तांडेलाच्या मानेवर सुरीने सपासप वार करून त्याचे शीर धडावेगळे करून…

उपरकर, सतीश सावंत,गौरीशंकर खोत हे सोन्याची घर पाडून मातीचा संडास बांधणारे

भाजप चे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली जोरदार टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे ज्यांची ओळख झाली त्यांनी स्वतःची लायकी ओळखून टीका करावी कणकवली (प्रतिनिधी) : सोन्याची घरे पाडून मातीचे संडास बांधणाऱ्या उपरकर,सतीश सावंत आणि गौरीशंकर खोत यांची राणे…

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी हाती घेतली मशाल

भाजपला मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश- तृप्ती लंगोटे मालवण (प्रतिनिधी) : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक दोन माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती…

मालवण तालुक्यातील शिंदे गटाच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन पक्षप्रवेश कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपच्या आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळेच पक्षप्रवेश- उल्हास तांडेल मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिंदे सेनेच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच विलास तांडेल यांसह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा. सदस्य रुपाली…

सोबती सोशल फौंडेशनच्या टिमकडून संगम डे केअर सेंटरमधील बालकांसह दिवाळी साजरी

पदपथावर कुटुंबासह राहणा-या बालकांसह केली दिवाळी साजरी खारेपाटण (प्रतिनिधी) : सोबती सोशल फौंडेशन आणि जीवन आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दहिसर रेल्वे स्टेशन पश्चिम येथे दारिद्र्याच्या कारणाने कुटुंबासह पदपथावर राहणा-या वंचित बालकांसाठी संगम डे केअर सेंटर चालविण्यात येते.हे सेंटर चार वर्षांपुर्वी…

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदी निर्मित वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : विविध सणांचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्यांचे आयोजन कळंबा कारागृहात करण्यात येते. सामान्य नागरिकांना कारागृह निर्मित उच्च दर्जाच्या विविध वस्तु माफक दरात उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने…

मच्छिमार समाजाने वैभव नाईक यांच्या पाठीशी रहावे- जीजी उपरकर

मच्छीमार समाजाला ठाकरेंची शिवसेनाच न्याय देऊ शकते- आ. वैभव नाईक मालवण तालुक्यातील विविध ठिकाणच्या मच्छिमारांचा जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आचरा, तळाशील, कोळंब गावात जीजी उपरकर यांचा सत्कार सोहळा संपन्न

मंत्री दीपक केसरकरांनी सावंतवाडीमध्ये दाखल केला उमेदवारी अर्ज

खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची उपस्थिती सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, निलेश राणे आणि महायुतीच्या…

निलेश राणेंसारखा समजूतदारपणा उबाठा कार्यकर्त्यांमध्ये नाही हे दुर्दैवी

प्रसाद गावडे यांची टीका ओरोस (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार निलेश राणेंनी उमेदवारी अर्ज भरताना दाखवलेला समजूतदारपणा कळण्याएवढं “शहाणपण” उबाठा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही हे दुर्दैवी, अशी टीका शिवसेनेचे प्रसाद गावडे यांनी केली आहे. कुडाळ मालवण मधील जनतेला ट्रॅफिक जाम आणि उष्माघाताचा…

error: Content is protected !!