मंत्री दीपक केसरकरांनी सावंतवाडीमध्ये दाखल केला उमेदवारी अर्ज

खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची उपस्थिती

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, निलेश राणे आणि महायुतीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!