आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्रावण येथील आडवली-मालडी शिंदे गटाचे उपविभागप्रमुख प्रविण परब यांनी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश- प्रविण परब मालवण (प्रतिनिधी) : निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात…

आचरा येथे 23 नोव्हेंबर रोजी रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचा उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता ‘रामरक्षा स्तोत्र पाठण स्पर्धचे’ आयोजन केले आहे. स्पर्धक गट इ 3 री ते…

प्राथमिक शिक्षणाधिकारी बी जी कमळकर यांची खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला सदिच्छा भेट….

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी जी कमळकर यांनी आज शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हनून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१या शाळेला सदिच्छा भेट देऊन शाळेची पाहणी केली.यावेळी त्यांच्या…

शिवसेना नेते डॉ. निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होणार; आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांचा विश्वास

शिवसेना आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी नेते डॉ. निलेश राणे यांची घेतली भेट आचरा (प्रतिनिधी) : माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांचे आचरा विभाग तथा आचरा जिल्हा परीषद मतदार संघाच्या वतीने…

आ.वैभव नाईक यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीनिशी उभा राहणार

कोरोना काळातील आमदार वैभव नाईक यांचे काम उल्लेखनीय-अमित सामंत कुडाळ (प्रतिनिधी) : मालवण-कुडाळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज मराठा समाज हॉल कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आ. वैभव नाईक…

आमदारकी ची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदेश पारकर यांनी शरद पवार यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड…

पाहिजेत पाहिजेत पाहीजेत

🔰पाहिजेत पाहिजेत पाहीजेत🔰 🔸कणकवलीतील एका नामांकित शॉपमध्ये सेल्समन म्हणून मुलगा / मुलगी किंवा महिला / पुरुष पाहिजेत 💠पगार 6000/- अधिक इंन्सेंटिव देण्यात येईल 🏚️स्थानिकांना प्राधान्य संपर्क: 7066444121 8329974046

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा स्तुत्य उपक्रम – मतदान जनजागृती व पथनाट्य सादरीकरण

कनेडी (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशाले अंतर्गत कनेडी बाजारपेठेत मतदान जनजागृती रॅली व पथनाट्य…

आ. वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा मालवण काँग्रेस पक्षाच्या बैठकीत एकमुखी ठराव

काँग्रेस प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ मालवण तालुका काँग्रेस कार्यकारणीची बैठक बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हेरिटेज हॉटेल मालवण…

उ.बा.ठा सेनेच्या कुवळे उप शाखाप्रमुखासह अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हातात देवगड मध्ये उबाठा सेनेला अखेरची घरघर देवगड (प्रतिनिधी) : उबाठा सेनेच्या कुवळे येथील उप शाखाप्रमुख रामचंद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.…

error: Content is protected !!