आमदारकी ची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदेश पारकर यांनी शरद पवार यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे दिले आमंत्रण दिले.

error: Content is protected !!