विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्भूमीवर

खारेपाटण चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर २६८ – कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे शासनाच्या…








