चाफेड घाडीवाडी मधील उ.बा.ठा.चे शेकडो नागरिक भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केला प्रवेश

आमदार नितेश राणे हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार नितेश राणे यांचे नेतृत्व स्वीकारले

चाफेड मध्ये उबाठा सेनेला आमदार नितेश राणे यांचा दणका

देवगड (प्रतिनिधी) : चाफेड गावातील उबाठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या विकासाची कल्पना पाहता, या भागाचा विकास करू शकतील हे पटल्याने आपण भाजपामध्ये येऊन त्यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रवेश घेणाऱ्या नागरिकांमध्ये कौस्तुभ घाडी, प्रदीप घाडी, दयानंद घाडी, मारुती घाडी, विकास घाडी, अशोक घाडी, प्रकाश घाडी, सुनील घाडी, दत्तात्रय दत्ताराम घाडी, एकनाथ घाडी, संतोष घाडी, रविकांत घाडी, प्रवीण घाडी, अनंत घाडी, तुकाराम घाडी, दिपाली घाडी, प्रियंका घाडी, सुगंधा घाडी, अनिता घाडी, प्रवीणा घाडी, सविता घाडी, राजश्री घाडी, सुरेखा घाडी, सुप्रिया घाडी, स्नेहा घाडी, समिधा घाडी, अर्चना घाडी, संगीता घाडी, दर्शना घाडी, शुभांगी घाडी, अश्विनी गावकर, महेश घाडी, वासुदेव गावकर, अनंत घाडी, सुनिता गावकर, दिक्षिता घाडी, प्रतीक्षा घाडी, वंदना घाडी, सुचिता घाडी, दक्षता घाडी, आरती घाडी, मनोरमा घाडी, रविकांत घाडी, रवींद्र गावकर, किशोरी घाडी, तनवी घाडी, प्रणय घाडी, सिद्धेश घाडी, मनीष घाडी, तुषार घाडी, तेजस घाडी, बापू घाडी यांनी प्रवेश घेतला. यावेळी संदिप साटम, राजू शेट्टे, सरपंच किरण मेस्त्री, सावी लोके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!