सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; संपाचा इशारा

महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनची आक्रमक भूमिका प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेमार्फत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील नर्सेस व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलनात प्रणया तांडेल,अनघा…








