फोंडाघाट येथील विनोदिनी पांचाळ यांचे निघन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील ज्येष्ठ उद्योजक विश्वनाथ पांचाळ यांच्या पत्नी विनोदीनी (६७ वर्षे) यांचे वृद्धापकाळातील, प्रदीर्घ आजारात, मंगळवार तारीख २१ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मुंबई- अंधेरी येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. सुतारवाडी येथील ज्ञाती परिवार आणि त्यांच्या वर्गमित्र परिवारातर्फे शोक व्यक्त होत असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे….

error: Content is protected !!