कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली मध्ये शारदोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या भजन व फुगडी स्पर्धांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये गुरुवार दि. १० ऑक्टोबर, २०२४ रोजी शारदोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे इ. ५ वी ते इ. १२ वीच्या गटवार विद्यार्थ्यांच्या भजनस्पर्धा व मुलींच्या फुगडी…








