आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काजल मुणगेकर ठरल्या पैठणीच्या मानकरी!

श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : श्री.आई जयंती रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या नवरात्र उत्सव निमित्त महिलासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सौ काजल मुणगेकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. इतर स्पर्धा विजेते पुढील प्रमाणे. चेंडू…

भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट

ई-पीक पहाणी, आंबडपाल देवस्थान इमान जमिनीबाबत वेधले लक्ष ओराेस (प्रतिनिधी) : भाजपा नेते निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी आंबडपाल देवस्थान इमान जमीन संदर्भातील बैठक लवकरात लवकर घेऊन आंबडपाल जमीन प्रश्न निकालात काढण्यासंदर्भात चर्चा…

देशाला अभिमान वाटेल असे शहीद विजय साळसकर यांचे कार्य – आमदार नितेश राणे

वैभववाडी – एडगाव येथील आयटीआय नामांतर सोहळा वैभववाडी (प्रतिनिधी) : देशाला अभिमान वाटेल असे कार्य शहीद विजय साळसकर यांनी केले आहे. त्यांचे कार्य प्रत्येक पिढीने आत्मसात केले पाहिजे. पोलीस खात्यात सर्वच अधिकारी वाईट नसतात, विजय साळसकर यांच्यासारखे अधिकारी देखील आज…

धम्मचक्र गतिमान करण्यासाठी पंचशील व आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे-विजय हरकुळकर

वैभववाडी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : भगवान बुध्दाची धम्मक्रांती ही रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती असून धम्मचक्र गतिमान करायचे असेल तर तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील व आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब…

जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचे रिलायन्स कंपनी व स्कायमेट विरोधात धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०२३-२४ मधील पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा नुकसान भरपाई अल्प स्वरुपात मिळत असल्याने आज जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी रिलायन्स कंपनी व स्कायमेट विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले. रिलायन्स कंपनीने फळपिक विमा नुकसान भरपाई…

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडलेली

महाविकास आघाडी चे “ढोल बजाओ,आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालया मध्ये ७० टक्के हुन अधिक पदे रिक्त असल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तर येथे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य हा चिंतेचा विषय…

श्री शिवाजी विद्यामंदीर काळसेच्या १९८० – ८१ च्या माजी विद्यार्थी बॅच कडून सायकल स्टॅंड प्रदान

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या विद्यार्थ्यांसाठी याच हायस्कूल च्या सन १९८० – ८१ च्या एस. एस. सी. बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी स्वरूपात निधी गोळा करून सायकल स्टॅंड खरेदी करून शाळेला भेट स्वरूपात प्रदान केला.…

चिंदर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोग, नागरिक सुविधा, जिल्हा नियोजन, ग्रामपंचायत विकास निधी मधून मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमीपूजन आज करण्यात आले. चिंदर पालकरवाडी अनंत आचरेकर घर ते महेश गोलतकर घर पायवाटेचे भूमीपूजन चंद्रशेखर…

पडवणे वाडा देवगड परिसरातील अनेक कार्यकर्ते भाजपात सामील

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील वाडा, पडवणे, देवगड येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. देवगड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. यामध्ये वीरेंद्र…

दिलेला शब्द पूर्ण केला;आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब-न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु.निधी मंजूर

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य देण्याचा न्हिवे वासियांचा निर्धार मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब-न्हिवेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराजवळ सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी यांनी आमदार वैभव नाईक यांच्याजवळ केली होती. आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ…

error: Content is protected !!