कळसुली हायस्कूलमध्ये शालेय स्वराज्य सभा निवडणूक संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : शनिवार, दि. १३ जुलै, २०२४ कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली प्रशालेमध्ये शालेय स्वराज्य सभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. भारत हा लोकशाहीप्रधान देश आणि निवडणूक हा लोकशाहीचा…







