वामनराव महाडिक हायस्कूल मध्ये नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दातृत्वाची भावना अंगी बानवा : अविनाश मांजरेकर तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीमध्ये दातृत्वाला अत्यंत महत्त्व आहे. दानी संस्कृती म्हणून आपली जगभरात ओळख आहे ,म्हणून जे पेराल तेच उगवेल या उक्तीप्रमाणे दातृत्वाची भावना अंगी बानवा.तुमच्या मदतीलाही असंख्य हात उभे राहतील,असे प्रतिपादन…







