आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण आणि सिंधुदुर्ग अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिराचे जल्लोषात उद्घाटन संपन्न खारेपाटण हायस्कूलमधील क्रीडा कक्षाचेही उद्घाटन संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण आणि सिंधुदुर्ग अमॅच्युअर ऍथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूल येथे…

कट्टा येथे २८ एप्रिल रोजी वधु-वर मेळावा

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा, ता- मालवण यांच्या वतीने २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४ वाजेपर्यंत ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा येथे वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात…

लोककला विकास मंचच्या वतीने बुद्ध भीम “जागर गीतांचा” या जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी): लोककला विकास मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम “जागर गीतांचा”  जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील…

अनाधिकृत वाळू डंपर वाहतूक तात्काळ बंद करा

अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक रोखणार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल व पोलीस विभाग यांच्या डोळ्यांदेखत राजरोसपणे वाळू डंपर वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, प्रशासन मात्र हे सर्व निमुटपणे बघत…

केतकी राणे प्रज्ञा शोध परीक्षेत कुडाळ तालुक्यात प्रथम

कसाल सरपंच राजन परब यांच्या हस्ते केला सत्कार कुडाळ (प्रतिनिधी): इयत्ता चौथी व सातवीसाठी जिल्हा परिषद शिक्षक विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न Dr. A.P.J अब्दुल कलाम सिंधुदुर्गचा प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये पुर्ण प्राथमिक शाळा कसाल बालमवाडी नं.…

हडी मुळपुरुष मंदिर व पाषाण मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा २ मे पासून

मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील हडी येथील मेतर, लोणे,मेथर व कालमेथर कुटुंबियांच्या मुळपुरुष मंदिर व पाषाण मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २मे ते ३मे २०२३रोजी करण्यात येणार आहे. २ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, पाषाण मूर्तीचे कालिकामाता मंदिरा पासून मुळपुरुष मंदिरा पर्यंत मिरवणुकीने आगमन.दुपारी…

स्कुटी विक्री करण्याच्या बहाण्याने तरुणाला लाखोंचा गंडा

देवगड (प्रतिनिधी): देवगड पवनचक्की येथे राहणा-या सुमित गणपत जुवाटकर, वय 33 वर्षे, याला मोबाईल वरुन ऑनलाइ्रन व्यवहार करुन स्कुटी विक्री करण्याच्या बहाण्याने रक्कम 1,20,040/- रुपये (अक्षरी-एक लाख वीस हजार चाळीस रुपये) एवढ्या रकमेची मोबाईल मधील गुगल पे व फोन पे…

सुबोध गांगुर्डे सायकलद्वारे शिवरायांचे ३७० किल्ले फिरणार

खारेपाटण येथील १९८ व्या किल्याला दिली सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : एखाद्या माणसाला जर विशिष्ट ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी प्राण पणाला लावावे लागतात… इतिहासात अशी माणसं खूप सापडतील पण हल्लीच्या जगात… अशी माणसं सापडणं दुर्मिळच… असाच एका जगावेगळा अवलिया…

कणकवली शहर विकास आराखडा सादरीकरणासाठी ठाकरे शिवसेनेचे अनोखे आंदोलन

नगर रचना अधिकाऱ्यांना आराखडा यल्लो करण्यासाठी दिला पिवळा रंग आणि ब्रश ग्रीन झोनमधील जमिनी यल्लो झोन करण्याची उपनगराध्यक्ष खात्री देत असल्याचा उमेश वाळकें चा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर विकास आराखडा सादर करण्याची शिवसेना नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग…

मालवणात उद्यापासून ‘निलेश राणे चषक’ डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

बाबा परब मित्रमंडळाचे 20 ते 22 एप्रिल कालावधीत टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे भव्यदिव्य आयोजन मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा अशी ओळख असलेली बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक डे नाईट टेनिसबॉल क्रिकेट…

error: Content is protected !!