असलदे येथे महाआघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ.

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथे शिवसेना उभाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, आम आदमी पार्टी या महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचाराचा शुभारंभ असलदे दिवानसाना वाडी येथील गणेश मंदिर येथून सुरवात करण्यात आली.

यावेळी उप तालुका प्रमुख प्रदीप हरमळकर, उपविभाग प्रमुख तात्या निकम, उप तालुका युवा सेना प्रमुख आबू मिस्त्री, तालुका कार्यकारणी सदस्य सुरेश मिस्त्री, शाखाप्रमुख संजय डगरे, लक्ष्मण लोके, अनिल नरे, इमाम नवलेकर, संजय जेठे, अनिल लोके, किशोर जेठे, अक्षत जेठे, सचिन हरमळकर, मायाजी नरे, बाबू नरे, योगेश डामरे, देऊ डामरे, आत्माराम घाडी, सदानंद दाभोळकर, बाबू जांभळे, सुरेश मिटबावकर, गोपी परब, कृष्णा परब, विजय परब, विजय डामरे आणि सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले.

error: Content is protected !!