स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे १५ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे बुधवार १५ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा होणार असून त्यानिमित्ताने सकाळी ५ वाजता दुग्धाभिषेक, सकाळी ७.३० नित्य आरती, सकाळी ९ वाजता अभिषेक, सकाळी ११ ते संध्याकाळी ६…








