वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटना अध्यक्षपदी विद्या पाटील, सचिवपदी मानसी सावंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी विद्या रवींद्र पाटील यांची तर सचिवपदी सौ मानसी मनोज सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.    

जिल्हाध्यक्ष संजय सावंत तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर तसेच माजी अध्यक्ष मनोज सावंत,मंडळाचे सचिव सुरेंद्र नारकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघाची स्थापना करण्यात आली.

कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष विद्या रवींद्र पाटील, उपाध्यक्ष मिता संतोष कुडाळकर, सचिव मानसी मनोज सावंत, सहसचिव स्वराली संतोष कोलते,
सहसचिव सोनाली विजय लोके,
खजिनदार अनिशा दिनेश वळंजू,
कार्यकारिणी सदस्य -पूर्वा अरविंद गाड,
प्राजक्ता गणेश भोवड,
संपत्ती सदाशिव चौगुले,
साक्षी सुरेंद्र नारकर,
सोनाली सुनील कुंभार,
नेहा नितीन महाडिक,
स्नेहल तेजस आंबेकर,
नेहा निखिल मानकर,
शरयू संजय सावंत,
प्राची भानुदास तावडे,
अपूर्वा अंकुश पारकर,
श्रुती लवू पारकर,

यांची निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!